प्रबोधनकार ठाकरे

माझ्या विचारांनवरती साचलेल्या अज्ञान रूपी धुळीला हटवण्याची सुरवात ही प्रबोधनकार ठाकरे यांनी केली: यूट्यूब वर डॉ. नरेंद्र दाभोळकरांना आणि कॉ. गोविंद पानसरेंना ऐकताना सतत प्रबोधनकार ठाकरेंच्या लिहिलेल्या काही पुस्तकांचे संदर्भ येत होते आणि माझ्या डोक्यात प्रश्नांचा मारा सुरू झाला, माझ्या माहिती मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील ही एवढीच ओळख माझी, पण त्यांचे विचार