आ ह साळुंखे ( आण्णासाहेब )

आ ह साळुंखे, अर्थातच डॉ. आनंदराव हिरामण साळुंखे, हे मराठी भाषेत उल्लेखनीय कार्य करणारे साहित्यिक आणि संशोधक आहेत. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४८ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात झाला. त्यांनी मराठी साहित्य, समाजशास्त्र, आणि पुरोगामी विचारांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी:डॉ. साळुंखे यांनी बी.ए., एम.ए., आणि पीएच.डी. पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांच्या संशोधनाचे विषय

प्रबोधनकार ठाकरे

१ मे 1९६० अर्थार्थ महाराष्ट्रदिन, कामगारदिन म्हणून साजरा होतो तो कसा तर WhatsApp वर स्टेटस ठेऊन आणि जर प्रायवेट कंपनी मध्ये काम करत असलेल्यांना सुट्टी मिळालीच तर फिरायला जाऊन कीवा घरी आराम करून, हे दिवस साजरे करणे जयंती पुण्यतिथी हे सगळे स्टेटस ठेऊन साजरे करणे, या गोष्टीलाच मुळीच माझा थोडा विरोध आहे, विरोध नाही म्हणता